शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिवीर सामाजिक पुरस्कार शैला दाभोलकर यांना जाहीर

By admin | Updated: January 30, 2015 23:13 IST

सुभाष पाटील : १२ फेबु्रवारीला हणमंतवडियेत वितरण

विटा : खानापूर व कडेगाव तालुका साहित्य परिषद व क्रांतिवीर भगवानराव पाटील अकादमीच्यावतीने देण्यात येणारा ‘क्रांतिवीर भगवानराव (बप्पा) पाटील सामाजिक पुरस्कार’ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती डॉ. शैला नरेंद्र दाभोलकर यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.शैला या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील त्या परिवर्तनाच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. सातारा येथील व्यसनमुक्ती केंद्रासह अन्य सामाजिक कार्यात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे.त्यांच्या विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्याची दखल घेऊन श्रीमती डॉ. शैला दाभोलकर यांना यावर्षीचा क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. १२ फेब्रुवारीला हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. असिम देसाई यांच्याहस्ते डॉ. शैला दाभोलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)