शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

गुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:40 PM

गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देगुहागर - रानवी गावातील घरात शिरला बिबट्यापकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू

गुहागर : तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.रानवी गावातील रमेश बारगोडे यांना पहाटे बिबट्या ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला. घराशेजारीच बिबट्याचा आवाज येत असल्याने ते तातडीने उठले आणि आवाजाच्या दिशेने गेले. घराच्या पडवीतून बिबट्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते त्या दिशेने गेले. बॅटरीच्या उजेडावर त्यांनी पाहिले असता बिबट्या तेथे बसलेला दिसला. त्यांनी तातडीने घरचा दरवाजा बंद केला व पोलीस पाटील यांना कळविले.पोलीस पाटील यांनी तत्काळ याबाबतची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. दोन्ही विभाग घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्या पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, पडवीत बसलेल्या बिबट्याला जागेवरून हालता येत नसल्याने त्याच्या पायाला दुखापात झाली असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.

टॅग्स :TigerवाघRatnagiriरत्नागिरीforestजंगल