शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी मोहिमेची देवरुखात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

देवरुख : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी देवरुख आणि पंचायत ...

देवरुख : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी देवरुख आणि पंचायत समिती देवरुख तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती देवरुख येथे गुरुवारी कृषिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माैजे हातीव येथे चारसूत्री भात लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, तसेच या भागात वृक्षाराेपणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. मौजे हातीव येथे चारसूत्री भात लागवड पद्धत प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन व १० टक्के रासायनिक खताची बचत करण्यासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, जिवाणू संवर्धक, पिकाच्या अवेशषाचा वापर, गिरीपुष्पाचे भातशेतीतील महत्त्व व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रभारी कृषी अधिकारी शिवगण, कृषी पर्यवेक्षक टी.एन. खोत, गटविकास अधिकारी सहायक दीप्ती गाठ, विनोदकुमार शिंदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक समीर दोरकडे व ग्रामसेवक शैलेश खरारे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी कदम, सरपंच नंदकुमार कदम, उपसरपंच शिवगण, तलाठी जयश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य क्षितिजा गावडे, पोलीस पाटील जान्हवी गावडे, कृषी सहायक सिसाळ डांगे, तसेच प्रगतिशील शेतकरी आणि इतर, असे एकूण ४५ शेतकरी उपस्थित होते.

010721\img-20210701-wa0107.jpg

चतुसूत्री लागवड प्रात्यक्षिक