शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

CoronaVirus Lockdown : राजिवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लावले पिटाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 1:49 PM

शहरातील राजिवडा येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी या भागात तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील एका माजी नगरसेवकाने पिटाळून लावले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन नागरिकांना आवाहन केले. तसेच याप्रकरणी एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमाजी नगरसेवकासह एक महिला ताब्यातचोरून व्हिडिओ शुटींग करणाऱ्याला दिला प्रसाद

रत्नागिरी : शहरातील राजिवडा येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी या भागात तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील एका माजी नगरसेवकाने पिटाळून लावले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन नागरिकांना आवाहन केले. तसेच याप्रकरणी एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करण्यासाठी एका माजी नगरसेवकाने अटकाव केला. तर येथे तपासणीसाठी आलात तर येथील माहोल बिघडविण अशी धमकी देखील दिली. यानंतर ही सर्व पथके पुन्हा परत आली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कणखर भूमिका घेत राजिवडा गाठले व येथील जनतेला पुन्हा एकदा आवाहन केले.आरोग्य पथकांना अटकाव करणाऱ्या माजी नगरसेवकाची पोलिसी भाषेत चांगली कानउघाडणी करीत या माजी नगरसेवकाला व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे चोरून व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड या सर्वांनी पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस