शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देत मुलगा व आई जखमी झाल्याची घटना शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ...

रत्नागिरी : समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देत मुलगा व आई जखमी झाल्याची घटना शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पावस तेलीवाडी येथे घडली. याप्रकरणी पूर्णगड पाेलीस स्थानकात कारचालक संकेत दत्तात्रय इंगळे (रा. तुपेवाडी - कडेगाव, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात रोशन रवींद्र चांदळे (वय २७) आणि आई रजनी रवींद्र चांदळे (४५, दाेघे रा. गणेशगुळे, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. संकेत इंगळे हा कार (एमएच १३, एझेड-११७१) भरधाव वेगाने घेऊन गणेशगुळे ते रत्नागिरी असा येत होता. त्याचदरम्यान रोशन चांदळे दुचाकी (एमएच ०८, एएच ६०१८) वरून आपल्या आईला सोबत घेऊन पावस ते गणेशगुळे असा येत होता. ही दोन्ही वाहने पावस - तेलीवाडी येथे आली असता संकेतचा आपल्या कारवरील ताबा सुटला आणि त्याने रोशनच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये रोशन आणि त्याची आई रजनी चांदळे दाेघे जखमी झाले. या अपघातप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.