शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ८० नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ४३ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ८० नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ४३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. अजूनही ६६० बाधित रुग्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचाराखाली आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दापोली ३ रुग्णांचा, रत्नागिरीत २ आणि मंडणगड, संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकूण मृतांची संख्या २,४०८ झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ३.११ झाले आहे.

जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात २ रुग्ण, दापोलीत ३६, खेडमध्ये ५, गुहागरात ६, चिपळुणात ११, संगमेश्वरमध्ये १, रत्नागिरीत १८, राजापुरात ३ रुग्णांची वाढ झाली. एकूण ७७,५२७ बाधित रुग्ण झाले आहेत. कोरोना मुक्तांची संख्या ७४,४५९ झाली आहे. त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४ टक्के इतके आहे.