शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग-मांडवा-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर

By admin | Updated: April 28, 2017 00:26 IST

अलिबाग - रेवस रस्त्यासाठी १२ कोटी २५ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबाग ते रेवस दरम्यानच्या

अलिबाग : अलिबाग - रेवस रस्त्यासाठी १२ कोटी २५ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबाग ते रेवस दरम्यानच्या गावांतील जनतेची गैरसोय दूर होणार आहेत, त्याचबरोबर गेटवे आॅफ इंडिया मुंबई ते अलिबाग ही सागरी प्रवासी वाहतूक येत्या काही महिन्यात बारमाही होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा रस्ता अत्यंत सक्षम असणे आवश्यक असल्याने केलेल्या लेखी मागणीस बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता देवून, अर्थसंकल्पात ही खास तरतूद करण्यात आलीअसल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.अलिबाग - रेवस आणि अलिबाग - रोहा हे दोन महत्त्वाचे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी आ. जयंत पाटील आणि आ. पंडित पाटील या बंधूंनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून या मार्गावरील रस्ते तातडीने दुरस्त करण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेवून शासनाने अलिबाग- रेवस मार्गावरील रस्त्यासाठी अर्थसंकल्पात १२ कोटी २५ लाख रु पयांची तरतूद केली. मात्र अलिबाग- रेवस रस्त्यासाठी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचा अद्यापही कार्यादेश काढण्यात आला नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या मार्गावरील प्रवाशांना खड्ड्यांतून प्रवास करण्याची वेळ आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अलिबाग - रोहा मार्गावरील ८० क़ि .मी रस्त्यासाठी ७५ कोटी रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता एकूण १० मीटर रु ंद होणार असून त्यातील काही भाग सिमेंट काँक्र ीट व काही भाग डांबरीकरणाद्वारे तयार केला जाणार आहे. संबंधित विभागाकडून त्याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा ही रस्ता होईल असे आ.पाटील यांनी सांगितले.