लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच - Marathi News | Farmers' chain fasting started | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच

गॅस कंपनीविरोधात संताप; निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा ...

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट? - Marathi News | Water crisis in the district? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट?

गतवर्षीच्या तुलनेत ७९९ मि.मी. पाऊस कमी; पाणीबाणी टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज ...

सरकारने गरिबांच्या तोंडचा घास पळवला; चित्रा वाघ यांची टीका - Marathi News | The government thrives from the poor; Chitra Wagh criticized | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरकारने गरिबांच्या तोंडचा घास पळवला; चित्रा वाघ यांची टीका

गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. ...

खारघरमध्ये तलावाचे काम सुरू - Marathi News | The work of pond at Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमध्ये तलावाचे काम सुरू

ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश; सिडकोकडून लवकरच सुशोभीकरण होणार ...

पनवेलमधील गटई कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | In the sanctity of the agitation of gangai workers in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमधील गटई कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

पनवेल महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात येत आहेत. ...

पोशीरमधील धोकादायक वीजखांब काढण्याचे आदेश - Marathi News | Order to remove dangerous power lines in the vessel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोशीरमधील धोकादायक वीजखांब काढण्याचे आदेश

कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपनीला बजावली नोटीस ...

दोन संशयित बोटी कोस्टगार्डने पकडल्या - Marathi News | Two suspects were caught by the coastguard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोन संशयित बोटी कोस्टगार्डने पकडल्या

मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रामध्ये कोस्टगार्डने दोन संशयित बोटी पकडल्या आहेत. संशयित बोटींमुळे पुन्हा मोठा हल्ला होण्याच्या भीतीने सर्वच हादरून गेले होते. ...

पनवेलचे एसटी आगार खड्ड्यांत - Marathi News | Panvel's ST Depot | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलचे एसटी आगार खड्ड्यांत

पनवेल एसटी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण डेपो खड्डेमय झाला आहे, तसेच डेपोत कमालीची अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ...

देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल  - Marathi News | The country runs on the constitution, not on the demand of religion - Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला. ...