कोन गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अतिक्र मणावर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारत काही दुकाने तोडली. मात्र, या वेळी ग्रामस्थ एकवटल्यानंतर कारवाईबाबत अपिल दाखल केले असल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली. ...
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र ...
सायन-पनवेल महामार्गावर कोपरा उड्डाणपुलाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. सुमारे दोन ते तीन महिने हे काम चालणार असून कोपरा उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग देखील याकरिता बंद करण्यात आले आहे. ...
आ. जयंत पाटील यांच्यासह पीएनपी इफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे डायरेक्टर नृपाल पाटील व कंपनीतील कर्मचार्यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात करण्यात आला. ...