शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसीकरणासाठी गर्दी, मात्र साठा संपल्याने परतावे लागले रिकाम्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:32 IST

महाडमधील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० नागरिकांना मिळाली नाही लस

दासगाव : महाड तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा आहे. तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार सकाळपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती, तर गुरुवारी ३०० जणांना लस नसल्याने माघारी परतावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सुरुवातीला लसीकरणासाठी उत्सुक नसलेले नागरिक आता लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत.  महाड तालुक्यात सध्या लसीचा तुटवडा  निर्माण झाली असून, कोणत्याच सरकारी आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध नाही.  शुक्रवारी २०० लोकांना लस देता येईल, एवढी लस दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध होती. तालुक्यातील नागरिकांना समजताच, शुक्रवारी सकाळपासूनच दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर शेकडो लोकांनी गर्दी केली होती. त्यात नेटवर्कचा ही अडथळा असल्याने रजिस्ट्रेशन होण्यास वेळ लागत होता. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २०० लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, आतापर्यंत ७०० नागरिकांचे आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर आफ्रिन खतीब यांनी दिली. या आरोग्य केंद्रात लस संपली असून, पुन्हा जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.