शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

झोमॅटो बॉयने हॉटेल मालकाच्या डोक्यात घातले लोखंडी स्टॅन्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

पुणे : ऑर्डर कॅन्सल केल्याने रागाच्या भरात झोमॅटो बॉयने हॉटेल मालकाच्या डोक्यात लोखंडी स्टॅन्ड मारून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ...

पुणे : ऑर्डर कॅन्सल केल्याने रागाच्या भरात झोमॅटो बॉयने हॉटेल मालकाच्या डोक्यात लोखंडी स्टॅन्ड मारून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बाणेर रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी, विशाल विजय अग्रवाल (वय ४०, रा. अ‍ॅक्सिस स्ट्रीट, बाणेर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामेश्वर वाघाजी तडसे (वय ३५, रा. हिंजवडी) व त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडसे हे हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांना झोमॅटोवरून ऑर्डर आली होती. ती ऑर्डर रामेश्वरला दिली होती. त्यानुसार अग्रवाल यांनी त्याला फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. याबाबत अग्रवाल यांनी झोमॅटोला कळवले होते. त्यानुसार त्यांनी दुस-या रायडरला ऑर्डर पोहच करण्यासाठी हॉटेलला पाठवले होते. दरम्यान रामेश्वर हा त्या ठिकाणी आला. माझी ऑर्डर का कॅन्सल केली? असे म्हणत शिवीगाळ करून अग्रवाल यांच्या डोक्यात लोखंडी स्टॅन्ड मारून जखमी केले. त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हॉटेलच्या दरवाज्याची तोडफोड केली.