शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

नको त्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची तरुणाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फेसबुक अकाऊंटवर झालेल्या मैत्रीनंतर नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉलचे स्क्रिन रेकॉर्डिंग करून तो व्हायरल करण्याची धमकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फेसबुक अकाऊंटवर झालेल्या मैत्रीनंतर नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉलचे स्क्रिन रेकॉर्डिंग करून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी धानोरीत राहणाऱ्या ३५ वर्षांच्या तरुणाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ मे २०२१ रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिनत शर्मा असे नाव धारक करणाऱ्या तरुणीने फिर्यादीबरोबर फेसबुक अकाऊंटवरून मैत्री केली. तिने फेसबुक मेसेंजरवर व्हिडिओ कॉल केला. त्यावर ती नग्नावस्थेत होती. तिने फिर्यादीलाही तसे करण्यास सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे त्याने कृती केल्यावर तिने या व्हिडिओ कॉलचे स्क्रिन रेकॉर्डिंग करून ठेवले. त्यानंतर फिर्यादीला तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी वेळोवेळी फिर्यादीकडून दोन बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १०० रुपये खंडणी स्वरुपात पाठविण्यास सांगितले. साडेपाच लाख रुपये दिल्यानंतरही तिची मागणी न थांबल्याने शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.