शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
6
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
7
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
8
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
9
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
10
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
11
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
12
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
13
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
14
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 9:01 PM

गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव  साजरा

ठळक मुद्देयावेळी अजित दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणासाखर, पेढे वाटून आनंद व्यक्त

काटेवाडी: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच त्याच्या काटेवाडी गावात अक्षरश: दिवाळी साजरी करत जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आताषबाजी व जयघोषाच्या घोषणांनी काटेवाडी दुमदुमन गेली. महिलावर्गांनी गावात आबाळ वृध्दांसमवेत साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्रीपदाची पवार यांनी शपथ घेताच गावातील तरुणाई संत तुकाराम महाराज पालखी औटा येथे मोठया सख्येने एकत्र आली . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव  साजरा केला . परिसरात अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली.

राज्याच्या राजकारणावर पकड असलेला आपला नेता महाविकास आघाडी सरकारच्या उपमुख्यमंत्रीपदावर आरूढ झालयाने तरूणाई भारावुन गेली. दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याने तरुणाई नाचु लागली होती .पवार यांचेसह त्यांचे खंदे समर्थक इंदापुर तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे यांचीही राज्य मंत्रीपदी निवड झाल्याने आनंद द्विगुणीत करण्यात आला. यावेळी संरपच विदयाधर काटे , सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश काटे मिलिंद काटे , शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मारूती काटे , बापुराव गायकवाड , स्वप्निल काटे ,निखील काटे , कुमार कढणे , रोहित गायकवाड सह विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ; . .अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच काटेवाडी परिसरातील कन्हेरी, पिंपळीलिमटेक , मासाळवाडी ढेकळवाडी खताळपटटा येथील युवकांनी मिठाईवाटून -फटाके फोडून आंनद साजरा केला  यावेळी अजित दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाा देण्यात आल्यायावेळी  शुभम ठोंबरे,  राहुल कदम, दादासाहेब माने, शैलेश पवार, अजित झारगड, वैभव पवार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण