शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिकाऱ्याविरूद्ध वॉरंटचे आदेश

By admin | Updated: August 15, 2014 00:40 IST

वृक्षतोडीच्या घटनांसंदर्भातील सुनावणीच्या तारखांना गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या वन अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांना वॉरंट काढण्याचा आदेश पश्चिम विभागाचे हरित न्यायाधीकरणाने दिला.

पुणे : वृक्षतोडीच्या घटनांसंदर्भातील सुनावणीच्या तारखांना गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या वन अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांना वॉरंट काढण्याचा आदेश पश्चिम विभागाचे हरित न्यायाधीकरणाने दिला.न्या. व्ही. आर. किंगावकर आणि सदस्य अजय ए. देशपांडे यांच्या खंडपीठाने वनअधिकारी मोहन ढेरे यांच्याविरुद्ध हा आदेश दिला आहे. पर्यावरण कार्यकर्ते विनोद जैन यांनी मुंढवा-घोरपडे रस्त्यावरील महापालिकेने बेकायदेशीररीत्या वृक्षतोडीसंदर्भात या न्यायाधीकरणासमोर याचिका दाखल केली आहे. या संदर्भातील सुनावण्यांना ढेरे हे बऱ्याचदा अनुपस्थित राहिले आहेत. न्यायाधीकरणाने निरीक्षण नोंदवत सांगितले, ‘‘महापालिकेच्या बेजबाबदार वृत्तीला पाहून आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. बेजबाबदार व्यक्तीला या सुनावण्यांना उपस्थित राहण्यास नेमण्यात आले आहे. घटनेबाबत त्याला कसलेही ज्ञान नाही. त्यांच्या वतीने वकीलही सुनावणीला उपस्थित राहू शकलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत, खंडपीठ मोहन ढेरे याच्याविरुद्ध २० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश देतो. हा वॉरंट डीसीपीच्या माध्यमातून देण्यात यावा.’’ (प्रतिनिधी)