शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाविरोधात गावकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 9, 2017 03:36 IST

विमानतळविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्याविरोधात प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी तहसील

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : विमानतळविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्याविरोधात प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी तहसील कार्यालयावर विमानतळ विरोधी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. पुरंदरमध्ये विमानतळास विरोध दर्शविण्यासाठी वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर - मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील शेतकऱ्यांनी नुकत्याच ग्रामसभा घेतल्या. यामध्ये शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव याना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी शेतकऱ्यांचा विरोध पत्करून विमानतळ करणार नाही, अशी ग्वाही दिली होती.परंतु सध्या शासनाचे निर्णय पाहता विमानतळ होण्याच्या हालचाली दिसू लागल्याने गावकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विश्वास पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यामध्ये पॅकेज जाहीर होण्याबरोबरच सात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची भूसंपादनासाठी नेमणूक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. काहीही झाले तरी विमानतळच होऊन द्यायचा नाही, असा ठाम निर्धार या मोर्चातील महिलांनी व ग्रामस्थांनी केला होता. या वेळी अनेक प्रकल्पबाधितांनी राज्य शासनाच्याविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आजचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार सचिन गिरी शासनाच्या वतीने हजर होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवडचे पी. आय. क्रांतिसिंह पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, लक्ष्मण बोरावके, संतोष हगवणे, अनिकेत कामठे, देविदास कामठे, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामठे, जितेंद्र मेमाणे आदी शेतकरी उपस्थित होते.