शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

व्हेरॉकची देवधर ट्रस्टवर मात

By admin | Updated: May 6, 2017 02:15 IST

राहुल वारे (६/२८ व २/३), अ‍ॅलन रॉड्रिक्स (७/२५) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर यश क्षीरसागर (२२०) व किरण मोरे (नाबाद २००) यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राहुल वारे (६/२८ व २/३), अ‍ॅलन रॉड्रिक्स (७/२५) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर यश क्षीरसागर (२२०) व किरण मोरे (नाबाद २००) यांच्या दमादार फलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत देवधर ट्रस्टचा एक डाव व ३५५ धावांनी दणदणीत पराभव केला. दुसरीकडे, सोलापूरने सांगली संघाचा एक डाव आणि ७३ धावांनी पराभव केला. डेक्कन जिमखान्याच्या मैदानावर व्हेरॉकविरुद्ध देवधर ट्रस्टचा पहिला डाव ७७ धावांत आटोपला. देवधर ट्रस्टकडून सौरभ दरेकरने २५ धावा केल्या. व्हेरॉककडून राहुल वारे याने २८ धावांत ६ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यश क्षीरसागरच्या २२० आणि किरण मोरे याच्या नाबाद २०० धावांच्या बळावर व्हेरॉकने ८५.१ षटकांत ३ बाद ५०३ या धावसंख्येवर त्यांचा पहिला डाव घोषित केला. त्यानंतर देवधर ट्रस्टचा दुसरा डाव अवघ्या ७१ धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळविला. देवधर ट्रस्टकडून दुसऱ्या डावात कमलेश चौगुलेने एकाकी झुंज देत ४० धावा केल्या. व्हेरॉककडून अ‍ॅलन रॉड्रिग्जने २५ धावांत ७ व राहुल वारेने ३ धावांत २ गडी बाद केले. पीवायसीच्या मैदानावर पीडीसीए व युनायटेड लढत अनिर्णीत राहिली. पीडीसीएने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४७ धावा केल्या. त्यांच्या अदिल अन्सारीने ८५ चेंडूंत ९६, दीपक डांगीने ३६ व यश देशमुखने ३३ धावांचे योगदान दिले. युनायटेड एस.सी. संघाकडून अथर्व पाटीलने ८० धावांत ६ व शुभम तिवारीने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात युनायटेड संघाने पहिल्या डावात सर्व बाद २०३ धावा केल्या. त्यांच्याकडून श्रीराम एम. याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : देवधर ट्रस्ट (पहिला डाव) : ३२.४ षटकांत ७७. (सौरभ दरेकर २५, राहुल वारे ६/२५). दुसरा डाव : १८.१ षटकांत ७१. (कमलेश चौगुले ४०, अ‍ॅलन रॉड्रिग्ज ७/२५, राहुल वारे २/३). पराभूत विरुद्ध व्हेरॉक पहिला डाव : ८५.१ षटकांत ३ बाद ५०३. (यश क्षीरसागर २२०, किरण मोरे नाबाद २००.); सांगली (पहिला डाव) : ४८. (योगेश डोंगरे नाबाद २५, शिरीष अकलूजकर ५/२१, प्रीतेश तिवारी ५/२०). दुसरा डाव : ११७. (झिशान ४४, ३०, प्रीतेश तिवारी ६/२१); सोलापूर (पहिला डाव) : २३८. (शिरीष अकलूजकर ५५, सनत मलगे ४४, सचिन माळी ५/५५, योगेश डोंगरे २/५९); पीडीसीए (पहिला डाव) २४७. (अदील अन्सारी ९६, अथर्व पाटील ६/८०). दुसरा डाव : ३ बाद ७२. (दीपक डंगी ४८). अनिर्णीत वि. युनायटेड एस.सी. २०३. (श्रीराम महाशिखरे ४५, मुदस्सर पानसरे ३/३४); क्लब आॅफ महाराष्ट्र (पहिला डाव) : २२६. (अनुराग मोहिते ५२, शुभम शुक्ला ५/४६). दुसरा डाव : ४ बाद १३३. (अनुराग मोहिते ६६, शुभम शुक्ला ३/६०). अनिर्णीत वि. एमसीव्हीएस (पहिला डाव) : २३३. (तुषार चाटे ६३, मोहित यादव ६३, वैभव गोसावी ५/४६).