शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सणसर येथे भीषण अपघात, दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : दगडाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि दुचाकीची धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सणसर : दगडाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि दुचाकीची धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना सणसर (ता. इंदापूर) येथील पाटबंधारे खात्याच्या वसाहतीजवळ सोमवारी घडली.

मीराबाई कैलास अष्टेकर (वय ४५ रा.अशोकनगर, सणसर), प्रदीप कुमार फडतरे (वय २४ रा.अशोकनगर, सणसर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर ओंकार कैलास अष्टेकर हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडाने भरलेला ट्रॅक्टर हा सणसरकडे जात होता. पाटबंधारे वसाहतीजवळ (इ.बंगला) मोटारसायकले ट्रॅक्टरला धडक दिली. यामुळे मीराबाई अष्टेकर व प्रदीप फडतरे हे दोघेही ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर या ट्रॅक्टरचा चालक पळून गेला आहे. अपघातस्थळी नागरिक व पोलिसांनी त्वरित मदत कार्य करून जखमींना दवाखान्यात पाठविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, सहायक फौजदार प्रभाकर बनकर, पोलीस नाईक गुलाबराव पाटील यांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघातामुळे अशोकनगर सणसर येथे शोककळा पसरली आहे.