शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आजची विज्ञानकथा उद्याचे तंत्रज्ञान

By admin | Updated: March 29, 2017 02:35 IST

कालची विज्ञानकथा आजचे विज्ञान व उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे असे मत व्यक्त करीत, चंद्र, मंगळ ग्रह यांवर मानवी प्रस्थापितेच्या

पुणे : कालची विज्ञानकथा आजचे विज्ञान व उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे असे मत व्यक्त करीत, चंद्र, मंगळ ग्रह यांवर मानवी प्रस्थापितेच्या कल्पना येऊ घातल्या आहेत, असे पुण्याच्या विज्ञान भारतीचे अध्यक्ष सुरेश नाईक म्हणाले. मनाक्षरे पब्लिकेशन्सच्या राजे देशमुखलिखित शिकारनामा तसेच आश्लेषा महाजन यांनी अनुवादित केलेल्या श्रीनिवास शारंगपाणी यांच्या अतिदूरचे बांधव या पुस्तकांचे प्रकाशन पत्रकार भवन येथे झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, डॉ. संदीप जयपूरकर, पूजा पांडे, देवदास पेशवे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोगतात नाईक म्हणाले, ‘‘अवकाशविज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञानकथांमधून अनेकांना प्रेरणा मिळत असते. त्यामुळे विज्ञान कथांचा अनुवाद करणे गरजेचे आहे.’’ दीपक टिळक मनोगतात म्हणाले, ‘‘वडील शिकारी करीत असल्याने वडिलांसोबत अनेक जंगलांमध्ये फिरता आले. आज शिकारीला बंदी असली तरी त्या काळी ते शौर्य समजलं जात असे. वन्यजीव ओळखावं कसं, तसेच ते कसे पाहायला हवे, हे शिकारनामा या पुस्तकातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)