Video: अजित पवार बसलेल्या विमानाचा चक्काचूर; भीषण विमान अपघातानंतरचा व्हिडिओ समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:03 IST2026-01-28T10:00:47+5:302026-01-28T10:03:29+5:30

अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आ

The plane in which Ajit Pawar was sitting was shattered; Video of the horrific plane crash surfaced | Video: अजित पवार बसलेल्या विमानाचा चक्काचूर; भीषण विमान अपघातानंतरचा व्हिडिओ समोर...

Video: अजित पवार बसलेल्या विमानाचा चक्काचूर; भीषण विमान अपघातानंतरचा व्हिडिओ समोर...

पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमानअपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातातअजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अपघातानंतरचा विमानाचा चक्काचूर झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Ajit Pawar Plane Crash Video: मोठा ब्लास्ट! अजित पवारांच्या विमान अपघाताचा भयावह सीसीटीव्ही फुटेज समोर..

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं, अशी माहिती समोर येत आहे.

Web Title : बारामती के पास अजित पवार का विमान दुर्घटनाग्रस्त; घातक दुर्घटना की खबर

Web Summary : बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार और पांच अन्य लोगों की मौत हो गई है। घटना उस समय हुई जब विमान मुंबई से चुनावी रैलियों के लिए आते समय उतर रहा था। प्रारंभिक रिपोर्टों से पता चलता है कि विमान हवाई अड्डे के पास एक खेत में दुर्घटनाग्रस्त हो गया।

Web Title : Ajit Pawar's Plane Crashes Near Baramati; Fatal Accident Reported

Web Summary : A plane crash near Baramati airport has reportedly killed Deputy Chief Minister Ajit Pawar and five others. The incident occurred while the plane was landing, en route from Mumbai for election rallies. Initial reports suggest the plane crashed in a field near the airport.