शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत : चौधरी

By admin | Updated: March 29, 2017 00:06 IST

लहान मुला-मुलींनी लहानपणापासूनच स्वरक्षण कसे करावे, हे कराटेच्या माध्यमातून शिकावे आणि या खेळात

उरुळी कांचन : लहान मुला-मुलींनी लहानपणापासूनच स्वरक्षण कसे करावे, हे कराटेच्या माध्यमातून शिकावे आणि या खेळात प्रावीण्य मिळवून आपल्या गावाचे नाव रोशन करावे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाचे सरचिटणीस पूनम सागर चौधरी यांनी येथे केले. त्या ‘कोटका हा शितोरिया कराटे चॅम्पियनशिप २०१७’चे उद्घाटन करताना बोलत होत्या.हवेली तालुका कराटे असोसिएशन व इंटरनॅशनल कराटे फेडरेशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थी महाराष्ट्र-राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन कुंजीरवाडी येथे २६ मार्च रोजी करण्यात आले होते. कुंजीरवाडीचे माजी उपसरपंच सुरेश अंनता कुंजीर अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उरुळी कांचनचे उपसरपंच सुनील कांचन, ‘यशवंत’चे माजी संचालक मिलापचंद गायकवाड, मच्छिंद्र कोतवाल, मिलिंद कुंजीर, भरत निगडे, संतोष कुंजीर, मनोज काळभोर, राहुल काळभोर, स्वप्निल काळभोर, पपू वलटे, आदित्य कुंजीर, गणेश सावंत, पै. महेश काळभोर, नाथाशेठ कुंजीर, अमर पांगारकर, विजय चौधरी, बाबा भिसे, दत्तात्रय झेंडे, बजरंग काळभोर, भानुदास जेधे, अजिंक्य चौधरी, सुवर्णा कुंजीर, नवनाथ कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रज्वल रामदास कुंजीर आणि नागेश काळभोर यांनी केले होते. सुनील कांचन यांनीही भाषणात मुलगा आणि मुलगी यांनी बरोबरीने समाजात नाव कमवावे आणि कराटेच्या माध्यमातून समाजातील वाईट घटकांपासून स्वत:चे रक्षण कसे करायचे हे शिकावे, असे मत मांडले. आदेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे हवेली तालुका विभागप्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी आभार मानले. (वार्ताहर)