शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
7
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
8
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
9
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
10
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
11
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
12
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
13
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
15
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
16
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
17
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
18
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
19
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
20
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाची अजूनही प्रतीक्षाच

By admin | Updated: July 2, 2017 03:05 IST

कर्वेनगरमधील उड्डाण पूल कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत असून सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक, वाहनचालक

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्वेनगर : कर्वेनगरमधील उड्डाण पूल कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत असून सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा वर्षांपूर्वी या पुलाचे उद्घाटन केले होते, त्या वेळी काम दोन वर्षांत पूर्ण करू, असे पालिका प्रशासनाने सांगितले होते. पण, पालिका प्रशासनाला या वायद्याचा विसर पडला आहे, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
मार्च २०१७ मध्ये आयुक्त कुणाल कुमार आणि स्थानिक नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी नागरिकांसह पाहणी केली असता ठेकेदारांकडून १५ जून २०१७ला पुलाची एक बाजू म्हणजे  वारजेकडून कोथरूडकडे जाणारी  एक बाजू, तरी नक्कीच चालू  करू, असे आश्वासन आयुक्तांना मिळाले होते. पण, आज मितीला मुदत संपूनदेखील या आश्वासनाकडे  दुर्लक्ष केले आहे.  या अपूर्ण पुलामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी पाच वर्षांपासून  नागरिक अनुभवत आहेत. एवढेच नाही, तर जीवितहानीदेखील झाली आहे. किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल नागरिका करीत आहेत.

शाळेला उशीर : सर्व स्तरातून निषेध
शाळा सुरू झाली असून, वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेला दररोज उशीर होत आहे. याठिकाणी रस्त्यावर पावसाळ्यात कायम पाणी साठत असते. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहनचालकांना मोठे दिव्य पार पाडावे लागते, त्यातच अपघात होत आहेत, नागरिक जखमी होत आहेत. पालिकेच्या या ढिसाळ कामाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे अशी होत आहे.