शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत अभियाना’त सिंहगड

By admin | Updated: July 10, 2015 01:58 IST

पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ समन्वयकाची भूमिका घेऊन गड-किल्ल्यांच्या विकासाला चालना देणार आहे.

सिंहगड रस्ता : पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ समन्वयकाची भूमिका घेऊन गड-किल्ल्यांच्या विकासाला चालना देणार आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेंतर्गत पुणे विभागात ‘किल्ले सिंहगड’ची पर्यटन महामंडळाकडून निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी सांगितले.‘किल्ले सिंहगड’ येथे पर्यटन महामंडळाच्या वतीने बुधवारी वृक्षारोपण कार्यक्रम झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. चव्हाण म्हणाल्या, ‘‘राज्यातील गड-किल्ल्यांची संख्या व सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना यशस्वीपणे राबविण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर लोकांचा सहभाग व प्रतिसादही मिळणे आवश्यक आहे.’’ विशेष आराखडा तयार करून, गडाच्या सुधारणेची कामे शासन हाती घेणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळून व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी वन, पर्यटन, पुरातत्त्व, ग्रामपंचायत व स्थानिक वनसंरक्षण समिती व ग्रामस्थांमध्ये समन्वय राहिला पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.शाखा अभियंता हनुमंत गळवे, विष्णू आव्हाड, वनपाल पी. आर. कड, तानाजी खाटपे, बबन मरगळे, संदीप सांबरे, गणेश सांबरे, नितीन गोळे, गुलाब भोंडेकर, महादेव पायगुडे, विठ्ठल पढेर, शांताराम लांघी हे उपस्थित होते.वनसंरक्षण समितीचे सुरक्षा कर्मचारी उत्तम खामकर, बच्चन पढेर, भानुदास जोरकर, नंदू जोरकर, नीलेश सांगळे, अनिल जोरकर, विकी दुधाणे, संजय गायकवाड, सुरेश सांगळे, राजू बडदे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)