शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’विरोधात तलाठ्यांची लेखणी 'शटडाऊन'

By admin | Updated: September 6, 2015 03:25 IST

संगणकीय सातबाऱ्यावरील त्रुटी दुरुस्त केल्या जात नसल्याने गेल्या ७ महिन्यांपासून नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भोर व मुळशी तालुक्यातील

भोर : संगणकीय सातबाऱ्यावरील त्रुटी दुरुस्त केल्या जात नसल्याने गेल्या ७ महिन्यांपासून नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भोर व मुळशी तालुक्यातील सर्व तलाठी सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी व अव्वल कारकून यांनी आजपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाची कामे ठप्प होतील.सातबारा संगणकीकरणाचे सॉफ्टवेअर बनविणाऱ्या एन.आय.सी कंपनीला अनेक वेळा माहिती देऊनही कंपनीकडून सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात नाहीत. शिवाय कोणत्या अडचणी आल्या तर सोडविण्यास तंत्रज्ञ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लोकांना लागणारा सातबारा मिळू शकत नाही; तर दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयातील कक्षातून सातबारा देणे बंद केले आहे. तर १५ आॅगस्टपासून तलाठ्यांच्या संगणकावरील फार्टी क्लायंट यंत्रणाही बंद असल्याने कामे खोळंबली असल्याने नागरिकांचा तलाठ्यांवर रोष आहे़ यामुळे २८ आॅगस्टपासून भोर व मुळशी तालुक्यातील तलाठी संघटना सामूहिक रजेवर गेली आहे़ त्यांना जिल्हा तलाठी संघटनेने पाठिंबा दिला. सातबारा नोंदी हस्तलिखित करा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे तलाठी संघाचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडी यांनी सांगितले.