शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपाची एकमेकांवर चिखलफेक : अजित पवार

By admin | Updated: February 17, 2017 05:16 IST

सत्तेत वाटेकरी असताना आज शिवसेना व भाजप परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, लोकांची मने काय जिंकणार?

पाषाण : सत्तेत वाटेकरी असताना आज शिवसेना व भाजप परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, लोकांची मने काय जिंकणार? खालच्या पातळीवर एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत, हे आपण पाहत आहोत. एक खंडणीखोर म्हणतो तर दुसरा त्याला चोर म्हणतो. यांना सरकार चालवणे जमत नाही. विकासाशी यांना काही घेणे-देणे नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे, प्रमोद निम्हण, विद्या बालवडकर, नीलिमा सुतार यांच्या प्रचारार्थ सोमेश्वरवाडी येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, की नोटाबंदीने सगळा देश हैराण झाला, शेतकरी बरबाद झाला, सामान्य माणूस पिचून गेला. मोदी काय बोलले होते आणि काय होत आहे? नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुषमा निम्हण, रंजना मुरकुटे यांनी सर्व जाती-धर्मांतील आणि तळागाळातील व्यक्ती केंद्रबिंदू मानून विकासकामे केली. नागरिकांचे हित, गरजा ओळखून त्याला प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे जनता त्यांनाच पसंती देईल. (प्रतिनिधी)