शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत फुटीसाठी ‘संघ’नीती

By admin | Updated: September 23, 2015 03:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची १०१७ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या गडावर आपला झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची १०१७ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या गडावर आपला झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेवर एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्यासाठी ‘संघनीती’चा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर आणखी एका माजी आमदाराला भाजपकडून आवतण देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. मात्र, केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यात महत्त्वाची मानली जाणारी पिंपरी-चिंचवड महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाच्या प्रदेशच्या नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे महिन्यात दोनवेळा विविध कार्यक्रमानिमित्ताने पिंपरीत येवून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचा गड पोखरण्यासाठी संघनितीप्रमाणे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांना शहरातील महत्वाची पदे देवून प्रवेशासाठी गळ घातली जात आहे. त्यासाठी शहराध्यक्ष व कार्यकारणीची निवड लांबणीवर टाकली आहे. भाजपाप्रमाणेच काँग्रेस व शिवसेनेने पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परंतु, पालिका प्रकल्पांच्या उद्घाटनाचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्षसंघटनेत दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)