शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

कोंढापुरीच्या सरपंचपदी संदीप डोमाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:11 IST

यावेळी नवनिर्वाचित सरपंच संदीप डोमाळे, उपसरपंच सुजाता गायकवाड तसेच ग्रा. पं. सदस्य राहुल दिघे, सुनील गायकवाड, अपेक्षा गायकवाड, ...

यावेळी नवनिर्वाचित सरपंच संदीप डोमाळे, उपसरपंच सुजाता गायकवाड तसेच ग्रा. पं. सदस्य राहुल दिघे, सुनील गायकवाड, अपेक्षा गायकवाड, सुषमा गायकवाड यांचा स्वप्निल गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिरूर, हवेलीचे आमदार अॅड अशोक पवार व स्वप्निल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले. यावेळी स्वप्निल गायकवाड, वि. का. सेवा संस्थेचे हिरामण गायकवाड, उद्योजक दत्तात्रय गायकवाड, माजी सरपंच अशोक गायकवाड, उद्योजक विनय गायकवाड, संतोष गायकवाड, अमर गायकवाड, गणेश गायकवाड, योगेश गायकवाड, रामदास भुजबळ, प्रकाश घाडगे, शांताराम गायकवाड, सुरेश गोगावले, उमेश दरवडे, भास्कर गायकवाड, रमेश ढसाळ, बाजीराव दिघे, नानासाहेब गायकवाड, नितीन गायकवाड तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रानगट व हवालदार शिंदे तसेच पोलीस पाटील राजेश गायकवाड हे उपस्थित होते.

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.