शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 18:31 IST

पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुण्यात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. आता पुन्हा मुसळधार पाऊस शहरात कोसळत आहे.

ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी पुण्यातून पाऊस परतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभर शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मतदानासाठी तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मतदानाच्या दिवशी पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. सोमवारी रात्री मात्र जोरदार पाऊस शहरात सुरू झाला. आज दिवसभर पाऊस नसला तरी आता मुसळधार पाऊस शहराच्या सर्वच ठिकाणी कोसळत आहे. दरम्यान पुढील 48 तास अधूनमधून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच दिवाळीतदेखील पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस