शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भुकूम येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:16 IST

भुकूम गाव येथे भुकूम ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रेखा योगेश वाघ,उपसरपंच सचिन आंग्रे आणि सर्व सदस्य याच बरोबर, नांदगाव, मारूंजी, ...

भुकूम गाव येथे भुकूम ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रेखा योगेश वाघ,उपसरपंच सचिन आंग्रे आणि सर्व सदस्य याच बरोबर, नांदगाव, मारूंजी, हिंजवडी, कासारसाई येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा देखील सन्मान करण्यात आला तसेच मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित संचालकांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेंद्र दहिभाते, प्रा.राजु मते, भानुदास पानसरे, ॲड ज्ञानेश्वर पानसरे, गौरी माझिरे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.

तर या कार्यक्रमा दरम्यान ओम शांती च्या रुपाली शिंदे, गितिका साहू यांनीही सर्वांना ओम शांतीच्या प्रतिमा देवून सन्मानीत केले.या राष्ट्रवादीचे सुभाष माझिरे यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी दगडू करंजावणे, शिवाजी तांगडे, संतोष कुंभार, प्रतिक्षा ननावरे, सुभाष माझिरे, रूपाली शिंदे,गीतिका साहू यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

दशरथ वहाळे व मदन माझिरे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. तर प्रसाद भरतवंश यांनी आभार प्रदर्शन केले.

फोटो ओळ : भुकूम येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व इतर पदाधिकारी यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.