शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राज यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

By admin | Updated: February 16, 2015 04:34 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पक्षनेते राज ठाकरे हे स्वत: संवाद साधणार आहे. प्रत्येकाची मन की बात जाणून घेत थेट

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पक्षनेते राज ठाकरे हे स्वत: संवाद साधणार आहे. प्रत्येकाची मन की बात जाणून घेत थेट वन टू वन चर्चा करणार आहेत. हा संवाद उद्या, सोमवारी चिंचवड-थेरगाव रस्ता येथील एका हॉटेलमध्ये सकाळी दहा ते दुपारी साडेचारपर्यंत चालणार आहे. ठाकरे हे नेहमी पुणे शहर येतात. मात्र, शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहरात ते येण्याचे टाळतात. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. या संदर्भात त्याचा दौरा अचानक रद्द झाला होता. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेच ठाकरे नक्की येणार आहेत का असे विचारत होते. त्यांची चुकलेली ती भेट सोमवारी निश्चित झाली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यात प्रत्येक प्रभागप्रमाणे गट केले आहेत. सकाळी दहाला त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी साडेचारपर्यंत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)