शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

पुण्याचा पारा @ 40

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 8:31 PM

गेल्या चार दिवसांपासून पुण्याचा पारा सातत्याने 40 अंशावर असून, वाढलेल्या तापमानामुळे पुणेकरांना उन्हाळा अाता असह्य हाेत अाहे.

ठळक मुद्देगेले चार दिवस पारा 40 अंशावरच

पुणे : पुण्यातील तापमानात सातत्याने वाढ हाेत अाहे. या हंगामात पहिल्यांदाच सलग चार दिवस पुण्याचा पारा 40 अंशाच्या वर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे  पुणेकरांना उन्हाळा अाता असह्य हाेत असून पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत अाहेत.     यंदाच्या माैसमात पुण्याचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून अाले. राज्याच्या तापमानाच्या तुलनेत पुण्याचे तापमान कमी असायचे. यंदा मात्र उन्हाळा माेठ्याप्रमाणावर जाणवत असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही हाेत अाहे. गुरुवारी पुण्यातील कमाल तापमान 40.8 अंश सेल्सिएस हाेते. तर लाेहगाव येथे तर पारा 42 अंशावर पाेहचला हाेता. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात पारा 40 अंशावरच असल्याचे पाहायला मिळत अाहे. वाढलेल्या तापमानामुळे पुण्यात चांगलाच उकाडा जाणवत अाहे. त्यातच गुरुवारी पुण्यातील काही भागातील वीज काही काळासाठी गेल्याने नागरिकांच्या त्रासात भरच पडली.     वाढत्या तापमानामुळे पुणेकर टाेपी, गाॅगल छत्री यांचा वापर करत असल्याचे दिसून येत अाहे. दुपारी 12 नंतर रस्त्यांवरही वाहतूक कमी हाेत असल्याचे चित्र अाहे. नीटच्या व इतर परीक्षा चालू असल्याने उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल हाेत अाहेत. उन्हाचा कडाका कमी करण्यासाठी नागरिकांची पावले अापाेअाप रसवंती गृह तसेच अाईस्क्रिम पार्लरकडे वळताना दिसत अाहेत. ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्यावेळी ऊन कमी झाल्यानंतरच बाहेर पडत अाहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात अालेल्या सायकल याेजनेलाही या उन्हाच्या चटक्यामुळे प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र अाहे. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात