शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार, बेकायदेशीर गर्भपात;फलटणच्या डॉक्टरसह भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:49 IST

Pune Crime : या प्रकरणात लैंगिक अत्याचारासंबंधीचा गुन्हा तसेच अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासंबंधी वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा अधिक गंभीर बनला आहे.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गर्भपात केल्याचा आरोप असलेल्या फलटण येथील डॉ. योगेश नरुटे व कोऱ्हाळे येथील भोंदूबाबा पिंटू धुमाळ यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पीडितेच्या गर्भधारणेची बाब समोर आल्यानंतर तिला उपचारासाठी फलटण येथील डॉ. योगेश नरुटे यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कायद्याने आवश्यक असलेल्या वैद्यकीय व शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता तसेच बाल संरक्षण नियमांचे उल्लंघन करून गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारासंबंधीचा गुन्हा तसेच अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासंबंधी वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा अधिक गंभीर बनला आहे. पोलिसांनी डॉक्टराविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षण नागनाथ पाटील करत आहे.

तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे, अत्याचार नेमका कोणी केला आणि गर्भपातासाठी कोणत्या व्यक्तींनी मदत केली याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत असून प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Falton: Doctor, Fake Godman Arrested in Minor's Rape, Abortion Case

Web Summary : A 13-year-old Baramati girl was sexually assaulted and illegally aborted. Police arrested Dr. Yogesh Narute and 'godman' Pintu Dhumal. Investigation ongoing to identify all involved and accomplices. Outrage in Baramati, demanding strict action.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र