शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातन एकाचा डोक्यात पाठीवर गोळ्या घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:56 IST

जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना (दि. २७) घडली

राजगुरुनगर : जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना (दि. २७) घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव केतन शामराव कारले (वय २३, रा. चांदुस, ता. खेड) आहे. या घटनेबाबत त्याची पत्नी कुंकुम केतन कारले यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम संतोष तांबे (रा. आसखेड, ता. खेड) यांचा मयत केतन कारले यांच्याशी जुना वाद होता. दि. २७ रोजी सकाळी साडेपाच वाजता मृत केतन कारले आणि त्यांची पत्नी कुंकुम केतन कारले राजगुरुनगर येथे कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवर जात होते.

त्यावेळी  ठाकूर पिंपरी (ता. खेड) कोळेकर वस्तीच्या शेजारून शुभम संतोष तांबे आणि त्याचे दोन साथीदारांनी केतन कारले याला रस्त्यावर एकटे आढळल्यावर शुभम तांबे यांनी पिस्तुलने डोक्यात, पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्याचा खून केला. शुभम संतोष तांबे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात (त्यांचे नावे आणि पत्ते अजून मिळालेली नाहीत) खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Old Dispute Leads to Murder: Man Shot Dead in Khed

Web Summary : A 23-year-old man, Ketan Karle, was shot dead in Khed due to an old dispute. Accused Shubham Tambe and two accomplices allegedly shot him in the head and back. Police investigation underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र