शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर काळे झेंडे उभारून बैलगाडामालकांचा निषेध

By admin | Updated: January 19, 2015 00:05 IST

बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्यामुळे बैलगाडा मालक आणि बैलगाडा संघटनेतील युवकांनी घरांसमोर काळे झेंडे

वाघोली : बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्यामुळे बैलगाडा मालक आणि बैलगाडा संघटनेतील युवकांनी घरांसमोर काळे झेंडे उभारून बैलगाडा शर्यतबंदीचा निषेध केला. जोपर्यंत बैलगाडा शर्यती सुरू होत नाहीत तोपर्यंत झेंडे घरावरून उतरविणार नसल्याचा निर्धार युवकांनी केला आहे.तमिळनाडूमध्ये मकरसंक्रांतीला बैलांच्या शर्यतीच्या स्पर्धा घेतल्या जातात; परंतु अद्यापपर्यंत बैलांचे खेळ घेण्याबाबतची बंदी न उठवल्याने तमिळ नागरिकांनी आक्रमक होऊन आपल्या घरासमोर काळा झेंडा लावून केंद्र सरकारचा वेळ काढू धोरणाचा निषेध केला आहे. देशपातळीवर हा लढा व्यापक प्रमाणावर करता यावा म्हणून महाराष्ट्रातही बैलगाडा संघटनांतील युवक आणि गाडामालकांकडून घरांसमोर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला जात आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासंदर्भातील लढा यशस्वी करण्यासाठी पुणे आणि नगर जिल्ह्यातील युवकांनी कंबर कसली आहे. जोपर्यंत बैलगाडा शर्यती चालू होत नाहीत तोपर्यंत घरासमोरील काळा झेंडा काढणार नाही, असे पारनेर तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी सांगितले.