शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Accident: इंदापूरजवळ खासगी बस पलटली; ड्रायव्हरच्या डुलकीने घडला अपघात, क्लिनरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:59 PM

सदरचा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी- लोंढे वस्तीनजिक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला.

बाभुळगाव (ता.इंदापूर) : वरकुटे (ता.इंदापूर) हद्दीत बस चालकाला डुलकी लागल्याने खासगी बसचा अपघात होऊन बसच्या क्लिनरचा जागीच मृत्यू असून २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससुन हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सदरचा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी- लोंढे वस्तीनजिक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला.  बापुराव पंडु सुर्यवंशी(वय ३५ रा.धनेगाव) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर कोच खासगी बस मुंबई वरून अक्कलकोटकडे निघाली होती. इंदापूरजवळ बस चालकाला डोळा लागल्याने बस पहिल्या लेन वरून दुसऱ्या लेन वर जावून रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर पहिल्या लेनवर बस पलटी झाली. यात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून तर इतर प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालय इंदापूर,सोलापूर याठिकाणी  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

घटनेची माहिती समजताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस हवालदार संतोष काळे, वसंत कदम,पोलिस कॉन्सटेबल तानाजी लोंढे यांच्यासह इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. 

टॅग्स :IndapurइंदापूरAccidentअपघातhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूroad safetyरस्ते सुरक्षा