शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

योजना पालिकेची, प्रसिद्धी नगरसेवकांची

By admin | Updated: February 2, 2015 02:18 IST

श्रेय लुटण्याचे राजकारणी तरबेज असतातच, कोणत्याही गोष्टीचे श्रेय लुटणार नाहीत, ते राजकारणी कसले? श्रेयवादाचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरात

पिंपरी : श्रेय लुटण्याचे राजकारणी तरबेज असतातच, कोणत्याही गोष्टीचे श्रेय लुटणार नाहीत, ते राजकारणी कसले? श्रेयवादाचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरात वॉर्डा-वॉर्डात सध्या सुरू असणारे डस्ट बीन वाटपाचे सोहळे होत. महापालिकेच्या योजनेवर नगरसेवक आपली ‘प्रसिद्धी’ची हौस पुरवून घेत आहेत. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण योजनेच्या (जेएनएनयुआरएम)अंतर्गत मुलभूत सुविधांपैकी एक असणाऱ्या कचरा व्यवस्थापन, यंत्रणेचे सक्षमीकरण करणे अनिवार्य आहे. त्याअंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्यांची व्यविस्थत विल्हेवाट लावता यावी. त्यातून शहर स्वच्छ ठेवण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी कचरा टाकण्यासाठी दोन डस्टबीन वाटपाचे नियोजन केले होते. त्यानुसार पाच कोटी ६४ लाखांचा निधी मिळाला आहे. ९ लाख ३० हजार ३४४ पांढऱ्या आणि हिरव्या अशा दोन रंगात प्लास्टिकचे डबे खरेदी केले होते. एका डब्यासाठी सुमारे सत्तर रूपये आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते डस्टबीन वाटपाची सुरूवात केली. त्यानंतर हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्यासाठी महापालिकेने याकामासाठी १ हजार ८८ कर्मचारी नियुक्त केले होते. नियोजनानुसार ३१ जानेवारीपर्यंत वाटप पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, वीस टक्केही वाटप पूर्ण न झाल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)