शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पुण्यात याचिका दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 12:52 IST

 वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी  ‘जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पुणे :  वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी  ‘जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकिलांची जाहिरातबाजी करण्यास कंपनीला मनाई करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.  बच्चन हे  जस्ट डाइलचे ब्रँड अँम्बेसिटर आहेत. त्यामुळे त्यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे.                 या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  वकील वाजेद खान यांनी बच्चन आणि   ‘जस्ट डायल'चे व्ही. एस. एस. मणी यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. जाहिरात केल्यास वकिलांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाकडून नुकताच देण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या नियम 36 प्रमाणे वकिलांना स्वत:ची जाहिरात करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. जस्ट डायल 8888888888 या दूरध्वनी क्रमांकावरून वकील पुरविण्याचे काम करीत आहे. अर्जदारांची परवानगी न घेता त्यांचे नाव जस्ट डायलने फ्री लिस्टिंगमध्ये टाकले आहे. लिस्टमध्ये नाव येण्यासाठी 24 हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पैसे देणा-या वकिलांची नावे यादीत वर येत आहे. त्यामुळे वकिलांमध्ये टॉपटेनची स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रतिवादी हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जाहिरात करून वकिलांना पैसे मिळवून देत आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. जस्ट डायलला वकिलांची आणि तक्रारदारांची जाहिरात करण्यात बंदी घालावी आणि प्रतिवाद्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात आदेश करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आल्याचे अ‍ॅड. खान यांनी सांगितले.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनCourtन्यायालय