काेराेनाची लागण झालेले दाेन रुग्ण पुण्यात आढळल्याने महापालिकेकडून काही तासात 150 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. ...
काेराेनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ...
कोरोनावरील उपाययोजनेसाठी पुण्यात विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल ...
सागर हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत असून ही घटना पहाटे तीन वाजता घडली. ...
जलपर्णी काढण्याची डोकेदुखी दूर होणार ...
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील डाळिंब विभागात जानेवारी २०१९ मध्ये डाळिंब घोटाळा उघडकीस ...
रेल्वेचा ब्लॉक ठरला प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ...
Corona Virus: तर लोकांनी फार घाबरु नये, पुणे महापालिका प्रशासनाकडून नायडू हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ...
Corona Virus: महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. ...
पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीड व मनमिळाऊ पत्रकार अशी अनंत दीक्षित यांची ओळख होती. ...