लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे; टर्मिनल मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Work on cargo terminal in Pune nearing completion The terminal is likely to be commissioned in May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे; टर्मिनल मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता

नवीन कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून देशांतर्गत मालवाहतुकीला चालणार मिळणार ...

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; शेलपिंपळगाव केंद्रावर दुपारपर्यंत ९९ टक्के मतदान - Marathi News | Polling begins for 18 seats of Khed Agriculture Produce Market Committee 99 percent polling till noon at Shelpimpalgaon centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; शेलपिंपळगाव केंद्रावर दुपारपर्यंत ९९ टक्के मतदान

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव, राजगुरुनगर, चाकण, वाडा, कनेरसर, पाईट आणि आंबोली या सात ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू ...

Mann Ki Baat: पुण्यात तब्बल एक हजार ठिकाणी होणार “मन की बात” - Marathi News | narendra modi mann ki baat program in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mann Ki Baat: पुण्यात तब्बल एक हजार ठिकाणी होणार “मन की बात”

शहरातील विविध सोसायटी, गणेश मंडळ व अनेक संस्था यांच्या माध्यमातून हा मन की बात कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार ...

Summer Special Trains: पुणे ते दानापूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | 8 summer special trains between Pune and Danapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Trains: पुणे ते दानापूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष रेल्वे

देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत ...

गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये - Marathi News | Bhav eaten by the purples in Gujarat 200 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली ...

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान - Marathi News | Voting begins for 18 seats of Haveli Agricultural Income Market Committee By noon, polling was up to 33.09 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान

निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी ,ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात ...

Video: शिक्षकांची कमाल अन् मुलांची धमाल; गाण्यांच्या चालीवर शिकवतायेत गणिताचे फॉर्म्युले - Marathi News | The teacher's enthusiasm and the children's excitement; Mathematical formulas are taught to the rhythm of songs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: शिक्षकांची कमाल अन् मुलांची धमाल; गाण्यांच्या चालीवर शिकवतायेत गणिताचे फॉर्म्युले

शिक्षकाने बॉलिवूड साँग, रॅप साँगच्या चालीवर तब्बल १ हजार ८० फॉर्म्युले बसवले ...

पुण्यातील संतापजनक घटना! भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Outrageous incident in Pune Beggar woman assaulted on footpath A case has been registered against four people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना! भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; चार जणांवर गुन्हा दाखल

महिला भीक मागून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ...

भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; पुण्यात चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Beggar woman assaulted on footpath in Pune A case has been registered against four persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिकारी महिलेवर फूटपाथवर अत्याचार; पुण्यात चार जणांवर गुन्हा दाखल

येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील RTO ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात हा सर्व प्रकार घडला. ...