नारायणगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST2020-12-03T04:22:08+5:302020-12-03T04:22:08+5:30

या शिबिरात ४५ महिलांनी रक्तदान केले .व सर्व रक्तदात्यांना ट्रॅक सूट देण्यात आला. महासुर्यदय मित्रमंडळ अध्यक्ष सुदीप कसाबे, अक्षय ...

Organizing blood donation camp at Narayangaon | नारायणगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

नारायणगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

या शिबिरात ४५ महिलांनी रक्तदान केले .व सर्व रक्तदात्यांना ट्रॅक सूट देण्यात आला.

महासुर्यदय मित्रमंडळ अध्यक्ष सुदीप कसाबे, अक्षय कसाबे, किरण वारुळे, संकेत शेजवळ,अनिकेत कराळे,दशरथ कांबळे,राहुल दळवी ऋषिकेश कुंभार,अनिकेत मते,अभय कोठारी, विजय पांचाळ,आनंद पांचाळ,अभिषेक बनकर,स्वरूप पांचाळ यांनी नियोजन केले होते.

Web Title: Organizing blood donation camp at Narayangaon