शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी पाणीकपात आठवडाभर नाही

By admin | Updated: July 5, 2014 06:11 IST

पावसाने आणखी ओढ दिल्यास पुणेकरांवर लादावे लागणारे दिवसाआड पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे. शहरात सध्या एक वेळ पाणी देण्यात येत

पुणे : पावसाने आणखी ओढ दिल्यास पुणेकरांवर लादावे लागणारे दिवसाआड पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे. शहरात सध्या एक वेळ पाणी देण्यात येत असले, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात येत्या आठवड्याभरात चांगल्या पावसाची शक्यता असल्याने पाणी कपातीचा आढावा आणखी आठवड्याभरानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज दिली. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रणालीतील धरणांनी तळ गाठला आहे. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राखीव ठेवण्यासाठी शहरात १२ टक्के पाणीकपात लागू केलेली आहे. पाऊस पडण्याच्या आशेने या कपातीचा आढावा एका आठवड्यानंतर घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले होते. याबाबत देशमुख म्हणाले, की पक्षनेत्यांनी येत्या ८ जुलै रोजी आढावा घेण्याबाबत बैठक बोलाविली आहे. शहराला कपात लागू करण्यापूर्वी पालिकेकडून दर दिवशी सुमारे १२५० एमएलडी पाण्याचे वितरण करण्यात येत होते. मात्र, आता हा आकडा आता ११२५ एमएलडीवर आणण्यात आला आहे. याशिवाय गळती थांबवून, काटकसरीने पाणी वाचवून पाण्याची बचत केली जात आहे. सध्या धरणात उपलब्ध १.५१ टीएमसी पाण्यावरच नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)