शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:46 IST

Pune Municipal Election 2026 voting: प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता.

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना सिंहगड रस्ता परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक ३३, ३४ आणि ३५ मधील अनेक केंद्रांवर मतदानाची शाई लगेच पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच दरम्यान, धायरीतील एका मतदान केंद्रावर शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला. बोगस मतदानासाठीच हा प्रकार केला जात असल्याचा संशय आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडले, तेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते तिथे आले आणि त्याला सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

बोगस मतदानाची भीती? केवळ धायरीच नव्हे, तर सिंहगड रस्ता परिसरातील प्रभाग ३३ आणि ३५ मध्येही शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी केल्या आहेत. मु्ंबईतूनही बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आलेल्या शाईच्या गुणवत्तेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाई पुसली जात असल्यामुळे एकाच व्यक्तीकडून वारंवार मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: NCP workers catch BJP activist erasing ink, chaos ensues.

Web Summary : Tension gripped Pune during municipal elections as voters reported easily erasable ink. NCP workers caught a BJP activist allegedly erasing ink at a polling booth in Dhayari, leading to a confrontation and allegations of bogus voting in wards 33, 34, and 35.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा