शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
3
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
4
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
5
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
6
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
7
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
8
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
9
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
10
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
11
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
12
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
13
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
14
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
15
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
19
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
20
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

खासदार नीलेश लंके पुण्यातील रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:28 IST

नीलेश लंके यांना व्हायरल ताप व निर्जलीकरणाचा त्रास झाल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे

पुणे : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांना व्हायरल ताप व निर्जलीकरणाचा त्रास झाल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

अस्वस्थ वाटत असल्या कारणास्तव खासदार लंके यांना यापूर्वी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अधिक दक्षता म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक तपासण्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या लंके यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MP Nilesh Lanke Admitted to Pune Hospital; Condition Stable

Web Summary : MP Nilesh Lanke, suffering from viral fever and dehydration, is admitted to Ruby Hall Clinic, Pune. His condition is stable and doctors are monitoring him. He was previously treated in Ahilyanagar but moved to Pune for further care. Doctors advise rest.
टॅग्स :Puneपुणेnilesh lankeनिलेश लंकेHospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस