शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

वारजेमध्ये बहुतेक पोलीस निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आज येथील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात शुक्रवारी तीनही पोलीस ठाण्यातील सुमारे ८० पोलिसांच्या चाचण्या झाल्या. यात ...

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आज येथील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात शुक्रवारी तीनही पोलीस ठाण्यातील सुमारे ८० पोलिसांच्या चाचण्या झाल्या. यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ३५ कर्मचारी व ६ अधिकारी यांच्या चाचण्या झाल्या व सर्वचे सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती वरीष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी लोकमतला दिली.

तर उत्तमनगर पोलीस ठाण्यातील एकूण ३२ चाचण्यांपैकी एक जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी दिली.

या पोलिसांच्या अचानक आलेल्या ड्राइव्हमुळे टेस्ट साठी आलेल्या सामान्य रुग्णांना मात्र दुपार पर्यन्त ताटकळत राहावे लागले. दुपारी पोलिसांच्या चाचण्या झाल्यावर सामान्य रुग्णांच्या चाचणीला सुरुवात झाली. यात अनेक रुग्ण दुपारच्या जेवणसाठी निघून गेल्याने व परत आल्याने त्यांच्या चाचण्या उद्या पर्यंत पुढे ढकलले असल्याची माहिती येथील स्वॅब सेंटरचे डॉ.यार्डी यांनी दिली.

फोटो:- पोलिसांच्या चाचण्या झाल्यावर सामान्य रुग्णांची चाचणीसाठी गर्दी झाली होती.