शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीत गॅस व मोटारसायकल घेऊन नीरेत महागाईविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

सकाळी बैलगाडीत मोटारसायकल व गॅस सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. काही काळ प्रतीकात्मक रस्ता रोको करण्यात आला. मोदी ...

सकाळी बैलगाडीत मोटारसायकल व गॅस सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. काही काळ प्रतीकात्मक रस्ता रोको करण्यात आला. मोदी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.

नीरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले. शेतकऱ्यांचे प्रतीक असलेल्या बैलगाडीत, मोटारसायकल व घरगुती गॅस सिलिंडरची फेरी काढण्यात आली. या वेळी सरपंच तेजश्री काकडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता चव्हाण, विराज काकडे, तालुका महिला उपाध्यक्ष कोमल निगडे, राजेश चव्हाण, कांचन निगडे, नीरा शहर महिला अध्यक्ष तनुजा शहा, सरचिटणीस विष्णू गडदरे, बाप्पूसाहेब पाटोळे, दादा गायकवाड, धर्मेंद्र येवले, अनिकेत सोनवणे, ऋषिकेश धायगुडे, आप्पा चव्हाण, अजय राऊत, अजित सोनवणे, महेश धायगुडे, जलील काझी, संतोष मोहिते, सुनील पाटोळे, उमेश चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संजय चव्हाण, मोहम्मद अली मुलाणी इत्यादींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सदस्य अनिल चव्हाण यांनी केले. नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आधीच कोरोनामुळे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच भर म्हणून गॅस, पेट्रोल व डिझेलच्या तसेच खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. अशा या केंद्रातील शेतकरीविरोधी भाजपा सरकारच्या विरोधात, तसेच वाढती महागाई व इंधन दरवाढी विरोधात निषेध व रास्ता रोको आंदोलन करावी लागत आहेत.

-तेजश्री काकडे, सरपंच, नीरा ग्रामपंचायत

नीरेच्या मुख्य बाजारपेठेत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या महागाईविरोधात बैलगाडीत गॅस व मोटारसायकल घेऊन मोर्चा काढण्यात आला. (छाया : भरत निगडे)