शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचा २१ कंपन्यांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्पेस रॉकेट कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ...

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्पेस रॉकेट कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र राज, स्काय टचचे सीईओ संदीप जैन, स्काय झील टेक्नॉलॉजीच्या प्राची सोरटे जगताप, कृषी कट्टा कृषी सेवाचे तांत्रिक सल्लागार सुजित कैसर, सूरज बिल्डकॉनचे जगदीश पाटील, नफारीचे संचालक डॉ. विनय ओसवाल यांच्या २१ कंपन्यांच्या प्रमुखांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या वेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. वसंत पवार, डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, प्रा. डॉ. अजीम शेख आदी उपस्थित होते.

मुद्रा मिशन फाइनासियल सर्विसेज, स्काय टच, अ‍ॅग्रीपार्क प्रायव्हेट लिमिटेड, स्काय झील टेक्नॉलॉजी, बायोमी, कृषी कट्टा कृषी सेवा, पुष्पक अ‍ॅग्रो फेरत, क्वालिटी इंफ्रास्ट्रक्चर, एस. पी. डिझाईन डेव्हलर्पस्, सुरज बिल्डकॉन, ए.जी. एस टेक्नॉलॉजीस्‌ इंडिया, श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, नाफारी, एक्सडीबीएस, बॉक्सनबीझ, ग्रोवेशन, पावक फूड्स, चितळे बंधु, आरएमएन बिल्ड, ॲड्रॉईट रिअल्टी, एमआरके ग्रुप इत्यादी कंपन्यांचा यात समावेश आहे. या विविध कंपन्यांच्या सहकार्याने तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थांच्या व्यापक हितासाठी उपलब्ध होणे तसेच शैक्षणिक वातावरण यांच्यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने हे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या करारांमुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, इंटर्नशीप आणि औद्योगिक प्रशिक्षण यांचा लाभ होणार आहे. डॉ. सुनीता कराड यांनी प्रस्तावना केली. प्रा. डॉ. अजीम शेख यांनी आभार मानले.