शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अधिकार्‍याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 23:09 IST

नायक लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याालयात ब्रिगेडिअर होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ते मोटारीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर चालक होता

विवेक भुसे

पुणे : लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकार्‍याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. अनंत नायक (मुळ रा. भुवनेश्वर) असे आत्महत्या केलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. पुणेरेल्वे स्थानक परिसरात रविवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

नायक लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याालयात ब्रिगेडिअर होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ते मोटारीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर चालक होता. पुणे रेल्वे स्थानक परिसरात त्यांनी मोटारचालकाला थांबण्यास सांगितले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उद्यान एक्सप्रेसखाली नायक यांनी उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.  नायक यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी करण्यात आली.  त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेDeathमृत्यू