शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मंगेश मेहेर तर सचिवपदी संदीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

या पदग्रहण समारंभाला रोटरी पुणे जिल्ह्याच्या नियोजित प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांतपाल तुषार लाहोरकर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष ...

या पदग्रहण समारंभाला रोटरी पुणे जिल्ह्याच्या नियोजित प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांतपाल तुषार लाहोरकर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, सहकार्यवाह अरविंद मेहेर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर शीतल शहा, पंकज पटेल, विद्यासागर जाधव, अजय वाघ, मंगेश हांडे, सचिन काजळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष सचिन घोडेकर यांनी गतवर्षी केलेल्या प्रकल्पांचा आढावा प्रास्ताविकात सादर केला.

याप्रसंगी प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांतपाल तुषार लाहोरकर, अनिल मेहेर, योगेश पाटे, सचिन घोडेकर, मंगेश मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नूतन अध्यक्ष मंगेश मेहरे यांनी येत्या वर्षभरात हॅपी व्हिलेज, हॅपी स्कूल, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मॅरेथॉन स्पर्धा, रोटरी फेस्टिव्हल, महिला सक्षमीकरण आदी समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. हेमंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. हनुमंत भोसले यांनी मानले.

संचालक मंडळ

अध्यक्ष- मंगेश मेहेर, सचिव- संदीप गांधी, खजिनदार- हेमंत महाजन, संचालक - योगेश भिडे, अमित बेनके, के. एस. बांगा, अशोक भराडिया, डॉ. हनुमंत भोसले, राजेंद्र बोरा, संजीव कुलकर्णी, ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ. मयूरेश वामन, डॉ. प्रशांत काचळे, स्वप्निल जुन्नरकर, प्रा. लहू गायकवाड, प्रशांत ब्रह्मे, कमलाकांत मुंढे, ब्रिजेश बांदिल, तेजस वाजगे, प्रिया कामत, प्रसाद बांगर.

१९ नारायणगाव रोटरी

रोटरी क्लब नारायणगावच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना मंगेश मेहेर.