शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

उन्हामुळे कलिगंड, खरबुजाला मागणी; भावात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 8:14 PM

उन्हाचा ताप वाढू लागल्याने बाजारात थंडावा देणाऱ्या फळांची आवक वाढली आहे.

ठळक मुद्देमागणी अभावी पेरू, पपई, डाळिंब, सफरचंदच्या भावात १० टक्क्यांनी घट झाली

पुणे : उन्हाचा ताप वाढू लागल्याने बाजारात थंडावा देणाऱ्या फळांची आवक वाढली आहे. मागणी जास्त असल्याने खरबूज, कलिंगडाचे भाव १० टक्क्यांनी वाढले आहेत. तर, मागणी अभावी पेरू, पपई, डाळिंब, सफरचंदच्या भावात १० टक्क्यांनी घट झाली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला आहे. शहरासह उपनगरांतील सरबत विक्रेते तसेच रसाची गुऱ्हाळे यांकडून लिंबाना मागणी होत असल्याने लिंबाच्या गोणीमागे भावात ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. मार्केट यार्डमधील फळबाजारात रविवारी (दि. ३१) अननस ५ ट्रक, मोसंबी ५० ते ५५ टन, संत्री ४५ ते ५० टन, डाळिंब २०० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे दोन ते तीन हजार गोणी, चिक्कू ३ हजार डाग, पेरु ४०० क्रेटर्स कलिंगड ३५ ते ४० टेम्पो, खरबुज २० ते २५ टेम्पो, सफरचंद ५०० ते ६०० पेटी आणि द्राक्षांची १० टन इतकी आवक झाली, अशी माहिती व्यापा-यांनी दिली.--झेंडूच्या फुलांचे दर वाढलेउन्हाळ्यामुळे  फुलांची मागणी, दर आणि आवक स्थिर आहे. झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्याने दरामध्ये ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्य स्थितीत फुलबाजारात कोणत्याच फुलांना मागणी नसल्याने बाजारात मंदी जाणवत आहे़.  

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डfruitsफळे