लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

शेतकरी बांधवांनो, तुमच्या कांद्याचे बाजारभाव का पडत आहेत? समजून घ्या - Marathi News | why are the market prices of onions are falling? revels horticulture produce exporters association | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, तुमच्या कांद्याचे बाजारभाव का पडत आहेत? समजून घ्या

गेले काही दिवस कांद्याचे बाजारभाव कोसळत आहेत. त्याचे एक महत्त्वाचे कारण पुढे आले आहे. जाणून घ्या ...

जळगावात काबुली चणा खातोय भाव, क्विंटलमागे सर्वाधिक भाव - Marathi News | Kabuli Chana eating price in Jalgaon, highest price per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावात काबुली चणा खातोय भाव, क्विंटलमागे सर्वाधिक भाव

जळगाव बाजारसमितीत चाफा जातीच्या  हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. उर्वरित बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला काय मिळतोय भाव? ...

सकाळच्या सत्रात नागपूरमध्ये सर्वाधिक लाल तूरीची आवक, मिळतोय असा बाजारभाव - Marathi News | In the morning session, the highest arrival of red toori in Nagpur, the market price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सकाळच्या सत्रात नागपूरमध्ये सर्वाधिक लाल तूरीची आवक, मिळतोय असा बाजारभाव

आज मंगळवार दि १६ एप्रिल रोजी ८ हजार ९२ क्विंटल तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती.  ...

Onion Issue : कांद्याचा तिढा, शेतकऱ्याचे मरण, बाजार समिती प्रशासनाची भूमिका महत्वाची, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News role of market committee administration is important to start onion auction in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांद्याचा तिढा, शेतकऱ्याचे मरण, बाजार समिती प्रशासनाची भूमिका महत्वाची, वाचा सविस्तर

स्थानिक बाजार समिती प्रशासनाने कांद्याचा तिढा सोडविण्याची गरज असल्याचा सूर उमटू लागला आहे.  ...

हळदीची विक्रमी २० हजार क्विंटलची आवक; मोजमापासाठी लागणार चार दिवस  - Marathi News | Record arrival of 20 thousand quintals of turmeric; Four days to measure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीची विक्रमी २० हजार क्विंटलची आवक; मोजमापासाठी लागणार चार दिवस 

बाजारात हळदीची आवक वाढली असून दरात काहीशी नरमाई आल्याचे दिसून आहे. ...

बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल - Marathi News | A flood of mangoes in the market; A record inflow of 1.25 lakh boxes was filed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. ...

Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 15 april 2024 Todays Onion Market In maharashtra market Yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल-उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास दीड लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली. ...

Sorghum Market : मालदांडी, लोकल, शाळू, दादर ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorghum Market Price in Maharashtra Market yards see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : मालदांडी, लोकल, शाळू, दादर ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 10 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. ...