जाधव महाविद्यालय बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:41+5:302021-09-25T04:09:41+5:30

पुणे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने बी.एस्सी. काॅम्युपटर सायन्सचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये या महाविद्यालयातील प्रथम वर्षात सुशांत वाळुंज ८३ ...

Jadhav College B.Sc. Computer Science Result 100% | जाधव महाविद्यालय बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सचा निकाल १०० टक्के

जाधव महाविद्यालय बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सचा निकाल १०० टक्के

पुणे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने बी.एस्सी. काॅम्युपटर सायन्सचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये या महाविद्यालयातील प्रथम वर्षात सुशांत वाळुंज ८३ टक्के, ह्रतिक कुलकर्णी ८२ टक्के, नंदिनी शिंदे ८०. ८५ टक्के, तृतीय वर्षात ऊर्मिला काळे ८९ टक्के, मोहिनी जाधव ८७ टक्के, अक्षदा शिंदे ८६.५७ टक्के मिळवत हे विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकात उत्तीर्ण झाले.

संस्थेचे अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, किशोर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, जी. एल. गुंजाळ, बबन सहाणे, अर्जुन पाडेकर, शिवाजी सहाणे, अरूण हुलवळे, राजेंद्र कुऱ्हाडे, प्राचार्य डाॅ. प्रवीण जाधव, विभागप्रमुख एन. पी. जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Jadhav College B.Sc. Computer Science Result 100%